उद्धव ठाकरे यांनी देशाचं राजकारण करावं : संजय राऊत | Sanjay Raut | Uddav Thakrey | Mumbai
2021-06-12 3
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी देशाचं राजकारण करावं, असा सल्ला देत शिवसेना नेते संजय राऊत यांनी खोटे बोलण्याबद्दल भाजप नेत्यांना भारतरत्न द्यावा लागेल, असा टोमण मारला. धुळे, नाशिक या जिल्ह्यांतील भाजप नेत्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या वेळी ते बोलत होते.